Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स

नव्या अहवालानुसार सिगारेट ओढणाऱयांची संख्या वाढून जगभरात 1.1 अब्ज एवढी झाली आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये धूम्रपानाचे व्यसन अधिक आहे.

तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स

Webnewswala Online Team – धूम्रपान आरोग्यास हानीकारक आहे. मात्र तरीही धूम्रपान करणाऱयांची संख्या जगभरात वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. एका नव्या अहवालानुसार सिगारेट ओढणाऱयांची संख्या वाढून जगभरात 1.1 अब्ज एवढी झाली आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये धूम्रपानाचे व्यसन अधिक आहे.

‘इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मॅट्रीक्स अँड इव्हेल्युशन’च्या संशोधिका मॅरिसा रेट्समा यांनी धूम्रपान आणि त्यामुळे होणारे मृत्यू या विषयावर एकूण 204 देशांचा अभ्यास केला. त्यानुसार जगभरात 1990नंतर पुढील नऊ वर्षांत सिगारेट ओढणाऱयांची संख्या 15 कोटींनी वाढली आहे.

  • अभ्यासानुसार 20 देशांमध्ये धूम्रपान करणाऱया पुरुषांची संख्या वाढली आहे आणि 12 देशांमध्ये महिलांची संख्या वाढली आहे.
  • चीन, हिंदुस्थान, इंडोनेशिया, अमेरिका, रशिया, बांगलादेश, जपान, तुर्की, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांमध्ये सिगारेट ओढणारे जास्त आहे. चीनमध्ये दर तीन जणांमागे एक असे धूम्रपानाचे प्रमाण आहे.

Web Title – तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स ( 1.1 billion smokers worldwide in the wake of youth addiction )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

आता पॅच चिकटवून घ्या करोना लस

Web News Wala

नववर्षाच्या आतषबाजीने रस्त्यावर मरुन पडले शेकडो पक्षी

Web News Wala

कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही, नव्या संशोधनात खुलासा

Web News Wala

Leave a Reply