Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय मनोरंजन

दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके

पंजाबी गाण्यांची क्रेझ सर्वदूर पसरलेली आहे. असाच दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ (Social Media Viral Video) कधीकधी खूप शानदार असतात. दरम्यान भारतीय संगीताचे चाहते जगभरात आहेत. पंजाबी गाण्यांची क्रेझ तर सर्वदूर पसरलेली आहे. असाच एक दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ (Social Media Viral Video) कधीकधी खूप शानदार असतात. दरम्यान भारतीय संगीताचे चाहते जगभरात आहेत. पंजाबी गाण्यांची क्रेझ तर सर्वदूर पसरलेली आहे. सध्या सोशल मीडियावर सुपरहिट गायक दलेर मेहंदीच्या (Daler Mehndi) ‘तुनक तुनक तुन’ या गाण्यावरील एक डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणाल की यात विशेष काय? तर खास बात म्हणजे Tunak Tunak Tun वर डान्स करणारे हे युवक विदेशी आहेत. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

द विलियम्स फॅमिली नावाच्या एका पेजने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पेजवर चार भाऊ त्यांचे डान्स व्हिडीओ पोस्ट करतात. या खास व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘हे गाणे खूप सही आहे. तुम्ही कधी ऐकले आहे का ? यावरची कोरिओग्राफी नक्की शिका. बायोमध्ये लिंक दिली आहे. गाण्याचे नाव तुनक तुनक तुन आहे. जे गायक दलेर मेहंगी यांनी गायले आहे.’

तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिलात तर त्यावर थिरकावेसे तुम्हाला वाटेल. पाहा व्हिडीओ-
दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके

एक लाखापेक्षा अधिक लाइक्स व्हिडीओला मिळाले आहेत. तर Views लाखोंच्या घरात आहेत. भारतीय युजर्समध्ये हा व्हिडीओ विशेष लोकप्रिय होत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Mizoram मध्ये रेशनप्रमाणे मर्यादेत पेट्रोल आणि डिझेल

Team webnewswala

टाटा सन्स खरेदी करणार Air Asia चे ३२.६७ टक्के शेअर्स

Web News Wala

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय

Team webnewswala

Leave a Reply